भारतातील पर्यावरणीय समस्या: एक अभ्यास

Authors

  • प्रा. डाॅ. प्रगती दिनेष नरखेडकर Author

DOI:

https://doi.org/10.7492/91b6hn98

Abstract

भारतातील पर्यावरणीय समस्येत मुख्यतः वायु प्रदुर्षण, कचÚयाचे व्यवस्थापन, भूजलाची कमतरता, जल प्रदुषण व संरक्षण आणि जंगल गुणवत्ता व संरक्षण यासोबतच जैव विविधतेचे नुकसान आदी प्रमुख बाबी पर्यावरणीय मुदयात प्रामुख्याने बघायला मिळतात. भारताची लोकसंख्या वाढ हे सुध्दा पर्यावरण Úहासाचे कारण आहे.  कारण उपलब्ध संसाधाचा अपुरेपणा पर्यावरणीय समस्येचे मुख्य कारण आहे. पर्यावरणाच्या समस्याषी  परिस्थीती वर्ष 1947 ते 1995 पर्यंत बरीच खराब होती. 1995 ते 2010 या दरम्यान विश्व बॅंकेच्या तज्ञांनी अभ्यास करून पर्यावरणाची गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी भारतातही मोठया प्रमाणात कार्य करण्यात आले.  तरीही भारताला पर्यावरणीय गुणवत्ता सुधारण्याकरीता अजुनही बरेच प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या 

Published

2012-2024

Issue

Section

Articles

How to Cite

भारतातील पर्यावरणीय समस्या: एक अभ्यास. (2024). Ajasraa ISSN 2278-3741 UGC CARE 1, 13(2), 538-542. https://doi.org/10.7492/91b6hn98

Share