ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गट महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे एक प्रभावी माध्यम

Authors

  • षोभा पी. ताजने1, डाॅ. ज्ञानेष्वर जी. म्हषाखेत्री2 Author

DOI:

https://doi.org/10.7492/hwjd7e79

Abstract


भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक विविध योजणा महिलांच्या कल्याणासाठी निर्माण करण्यात आल्या. जागतिकीकरणाच्या नावाखाली देषातील गरीबी दूर करण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या; परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व बाबींमध्ये स्त्रियाच वंचित राहल्या. वर्शानुवर्शे चालत आलेल्या रूढी परंपरा आणि चालीरीतीमुळे स्त्रीला नेहमीच बंधनात आपले जीवन व्यतीत करावे लागते. त्यातही ग्रामीण भागातील महिलांची स्थिती अधिकच खालावत चाललेली होती. महिलांचा असंघटितपणा, अषिक्षितपणामुळे अंधश्रध्येचे प्रमाण वाढले होते. सामाजिक चालीरितीमुळे महिलांना समाजात स्थान मिळत नव्हते. त्यांचा विकासाची संधी उपलब्ध होत नव्हती. परंतु वास्तविकता हि आहे की जोपर्यंत ग्रामीण 

Published

2012-2024

Issue

Section

Articles

How to Cite

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गट महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे एक प्रभावी माध्यम. (2024). Ajasraa ISSN 2278-3741 UGC CARE 1, 13(2), 600-606. https://doi.org/10.7492/hwjd7e79

Share