स्थलांतरः कोरोनापूर्व कोरोनानंतर

Authors

  • कु. ष्वेता नामदेव गुर्ले, डाॅ. आर. बी. साठे Author

DOI:

https://doi.org/10.7492/pdb0h316

Abstract

स्थलांतराचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये, सांस्कृतिक भावनिक, आर्थिक, भौगोलिक संघर्श असे अनेक गुंतागूतीचे प्रष्न निर्माण होतात. बहूतेक स्थलांतरात निर्वसन-पुनर्वसन दडलेल असते. 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर एक ते दोन कोटी लेाक निर्वासित झाले. असंख्य माणसे मृत्युमुखी पडली. भारताचे राश्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येमागे देखील भारत-पाकिस्तान फाळणी चे कारण होते.

Published

2012-2024

Issue

Section

Articles

How to Cite

स्थलांतरः कोरोनापूर्व कोरोनानंतर. (2024). Ajasraa ISSN 2278-3741 UGC CARE 1, 13(2), 637-643. https://doi.org/10.7492/pdb0h316

Share